प्रत्येक मोठ्या कामाची सुरुवात एका छोट्या प्रयत्नातून होते.Every major achievement begins with a small effort.
याच विचारातून स्वराज्य एंटरप्राइजेसची सुरुवात झाली.Swarajya Enterprises began with this very thought.
बिल्डिंग मटेरियल सप्लाय, कन्स्ट्रक्शन रिलेटेड वर्क्स आणि पाईपलाईन कामांच्या माध्यमातून ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवा, योग्य नियोजन आणि वेळेत काम पूर्ण करून देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट राहिले आहे.Our primary objective has been to provide customers with quality services, proper planning and timely completion through building material supply, construction-related works and pipeline projects.
काळानुसार आमच्या कामाचा विस्तार होत गेला.Over time, our scope of work has continued to expand.
Crush Sand, M-Sand, Khadi, Metal, GSB, Red Bricks, Cement Bricks आणि इतर बांधकाम साहित्याचा पुरवठा, तसेच RCC वर्क, काँक्रीट रोड, प्लम काँक्रीट, प्लास्टर आणि विविध सिव्हिल वर्क्स आम्ही करत आहोत.We supply Crush Sand, M-Sand, Khadi, Metal, GSB, Red Bricks, Cement Bricks and other construction materials, along with RCC work, concrete roads, plum concrete, plaster and various civil works.
त्याचबरोबर DI, HDPE, GI, MS पाइपलाईन वर्क, तसेच GSR, ESR पाण्याच्या टाक्यांची कामे आणि WTP संबंधित कामे यामध्येही आम्ही सेवा देत आहोत.We also provide services for DI, HDPE, GI and MS pipeline works, GSR and ESR water tank works, and WTP-related works.
आज आमच्याकडे कामाच्या गरजेनुसार एक्स्कॅव्हेटर, बॅकहो लोडर, ट्रॅक्टर, टिपर ट्रक आणि इतर आवश्यक यंत्रसामग्रीची सुविधा उपलब्ध आहे.Today, we have access to excavators, backhoe loaders, tractors, tipper trucks and other necessary machinery according to project requirements.
त्यामुळे केवळ साहित्य पुरवठा न करता, प्रत्यक्ष साइटवरील कामापासून ते आवश्यक यंत्रसामग्रीपर्यंत विविध सेवा एकाच ठिकाणी देण्याचा आमचा प्रयत्न असतो.Therefore, our effort is to provide a range of services at one place — from material supply and on-site execution to the necessary machinery.
आमच्यासाठी प्रत्येक ग्राहक म्हणजे फक्त एक काम नाही;For us, every customer is not just another project;
तो आमच्यावर ठेवलेला विश्वास आहे.It is a trust placed in us.
याच विश्वासाच्या जोरावर आजपर्यंतचा प्रवास केला आणि भविष्यातही अधिक मोठी, दर्जेदार आणि विश्वासार्ह कामे करण्याचे आमचे ध्येय आहे.This trust has shaped our journey so far, and our goal is to undertake larger, quality-driven and reliable projects in the future.
स्वराज्य एंटरप्राइजेस
कामात गुणवत्ता… सेवेत विश्वास… आणि प्रगतीच्या दिशेने सतत वाटचाल.Quality in work… Trust in service… and continuous progress towards the future.